Breaking News

श्रावण भारती बाबा प्रशाला मुंगूसवाडे विद्यालयाचा १००% निकाल !

श्रावण भारती बाबा प्रशाला मुंगूसवाडे विद्यालयाचा १००% निकाल !
खरवंडी/प्रतिनिधी :
एसएससी बोर्डाचा परीक्षा मार्च २०२० निकाल जाहीर झाला असून, श्रावण भारती बाबा प्रशाला मुंगूसवाडे शाळेतील विद्यार्थ्यांचा घवघवीत यश संपादन केले आहे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे ते खरवंडी केंद्रांमध्ये कु. मनीषा सूर्यभान खेडकर तृतिय क्रमांक मिळवला विद्या विद्यालय प्रथम येण्याचा मान कु. खेडकर मनीषा सूर्यभान मिळविला आहे तिला ९३.०० % मिळाले आहेत तिथे क्रमांक खेडकर पूजा अशोक ८९. २०% मिळाले . तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक बांगर प्रतिक्षा शिवाजी ८८.२०%  मिळाले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नामदेव मोरे विद्यालय विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार श्री अशोक मोहोळ व कार्याध्यक्ष माननीय  सदानंदजी  मोहळ व्यवस्थापक समितीचे श्री जगन्नाथ गुळे सरपंच राजू हिंगे उपसरपंच आबासाहेब खेडकर शाळेचे मुख्याध्यापक  आप्पासाहेब विखे व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  विद्यार्थ्यांना अभिनंदन केले व पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या