Breaking News

अकोल्यात आज १४ करोना बाधितांची भर!

अकोल्यात आज १४ करोना बाधितांची भर!
अकोले प्रतिनिधी :
     अकोले तालुक्यात आज दिवसभरात १४  करोना बाधितांची भर पडली आहे.
 काल उंचखडक येेेेथील ६० वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली होती, त्यां नंतर त्याच घरात ४७ वर्षीय महीला व ६ वर्षीय चिमुकलीला करोना ची बाधा झाली  आहे. तर सुगाव खुर्द येथील २७ वर्षीय तरुण, शेेेरणखेल येेेथील ५० वर्षीय पुरुष, बांगरवाडीत १९ व २५ वर्षीय तरुण यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच अकोले शहरातील शाहुनगर येथे ७८ वर्षीय  पुुुुरुष, तर तालुक्यातील मोग्रस येथील ६० वर्षीय पुुुरुष तसेच अगस्ती कारखाना रोड येथे यात बाधित झालेल्या सहा पैकी, एक 35 वर्षींय नगरसेवक, ६० वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, ८ वर्षाच्या लहान मुलगी  तर ५५ वर्षीय महिला अशा सहा जणांचा सामावेश आहे. असे दिवसभरात आज एकूण १४ व्यक्तीना करोना  बाधा झाल्याचे समोर आले आहे.
----