Breaking News

समर्थ ज्ञानदीप माध्य.विद्यालय शेवगांव येथे १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न !

समर्थ ज्ञानदीप माध्य.विद्यालय शेवगांव येथे १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न !
घोटण/प्रतिनिधी:
विद्यालयाचा निकाल 96.07% इतका लागला असून प्रथम क्रमांक -कु.गायत्री गोकुळ नांगरे
93.60% ,द्वितीय क्रमांक कु. अनुष्का बलराज परदेशी,91.40% तृतीय क्रमांक चि.प्रशांत अण्णासाहेब गजभिव 91.20%गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शेवगांवचे युवा नेतृत्व अजिंक्यभैय्या अरुण पा.लांडे  शाळेचे मुख्याध्यापक श्री.सातपुते सर यांनी केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,या वेळी संस्था अध्यक्षा सौ.सविताताई संजय फडके, शाळा समिती अध्यक्ष संजूभाऊ फडके  सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी  मुलांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.