Breaking News

पारनेर तालुक्यात कोरोनामुळे एक व्यक्तीचा मृत्यू !

पारनेर तालुक्यात कोरोनामुळे एक व्यक्तीचा मृत्यू


पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे मृत्यू प्रमाणही वाढले आहे आज कोरोनामुळे पारनेर नगरपंचायत ५५ वर्षीय कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
या कर्मचाऱ्याचा करुणा पॉझिटिव्ह अहवाल काल प्राप्त झाला होता त्यानंतर नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना रॅपिड चाचणी केली तिने घेतली प्राप्त झाली आहे.

      कोरोना मुळे तालुक्यात सतरा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे या महिन्यात तालुक्यातील मृत्यू वाढले आहेत रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले पाहिजे परंतु त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्याही सहाशे पार गेली आहे तरीही तालुक्यातील नागरिक कोरोना बाबत अजून गांभीर्याने घेत नाहीत अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये या कड्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.