$type=ticker$snippet=hide$cate=0

विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू !

विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू ! देवळाली प्रवरा प्रतिनिधी                    टाकळीमिया ता.राहुरी येथे मावशीला भेटण्यासाठी देवळाली प...

विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
                  टाकळीमिया ता.राहुरी येथे मावशीला भेटण्यासाठी देवळाली प्रवरा येथील अक्षय रविंद्र  ढुस वय 23 हा तरुण आपल्या  आई समवेत गेला. त्यावेळी विहिरीत पोहणाऱ्या मावस भावांना पाहण्यासाठी गेला असता तोल जाऊन विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने अक्षयचा पाण्यात बुडून मृत्यू  झाला. हि घटना रविवारी दुपारी 1;30 वा. घडली. चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर मृतदेह  बाहेर काढण्यास यश मिळाले. 
                       याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील रहिवाशी  आक्षय रविंद्र ढुस  हा आपल्या आई समवेत टाकळीमिया येथील मावशी  भानुदास माधव करपे  यांच्यांकडे भेटण्यासाठी गेला होता. मावशीच्या दारा समोरील विहिरीत मावस भाऊ पोहत होते त्यांना पाहण्यासाठी विहिरीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन अक्षय विहिरीत पडला. विहिरीची खोली 40 ते 45 फुट खोल असून  विहिरीतील पाण्याच्या पातळी चांगली असल्याने आक्षयचा मृतदेह  सापडण्यास अडचणी येत होत्या. देवळाली प्रवरा येथील पट्टीचे पोहणारे  विजय पवार,धिरज पवार,तुकाराम पवार, भिवसेन बर्डे  आदींनी  विहिरीत उड्या घेवून मृतदेह  शोधण्याचा प्रयत्न केला परंतू यश आले नाही.देवळाली प्रवरा नगर पालिका व स्थानिक शेतकरी यांचे टँक्टरवरील विज पंपाच्या साह्याने पाणी उपसण्यात येत होते. परंतू विहिरीला पाण्याची आवक चांगली असल्याने पाणी उपसले जात नव्हते. 
               दरम्यान देवळाली प्रवरा नगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन मधील साहित्य हवेने भरलेल्या ट्युब दोरखंड आदी साहित्यांच्या मदतीने पोहणारे विहिरीत उतरले .विहिरीच्या तळातील गाळात मृतदेह रुतुन बसला होता. चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर  सायंकाळी 5 वा.मृतदेह काढण्यास यश मिळाले. मृतदेहाचा पंचनामा करुन आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली.मृतदेह बाहेर काढण्यासाठी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे , अमोल कदम ,भारत शेटे, तुषार शेटे, बाळासाहेब खुरुद, सुरेश निमसे,आदीःनी मदत केली. घटनास्थळी पो.हे.काँ.संजय पटारे यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आला.
Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4203,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15570,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12681,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू !
विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू !
https://lh3.googleusercontent.com/-K8L3IwV2Saw/XyatwP_2J-I/AAAAAAABej0/czip4f-d9y0rx3AQ8QSJcsols8Ft-C8xQCLcBGAsYHQ/s1600/1596370365828825-0.png
https://lh3.googleusercontent.com/-K8L3IwV2Saw/XyatwP_2J-I/AAAAAAABej0/czip4f-d9y0rx3AQ8QSJcsols8Ft-C8xQCLcBGAsYHQ/s72-c/1596370365828825-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_75.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_75.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content