Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज कोरोनाचा पोळा, तब्बल ५१ नवीन रुग्ण !

कोपरगाव तालुक्यात आज कोरोनाचा पोळा, तब्बल ५१ नवीन रुग्ण !
करंजी प्रतिनिधी- 
     आज कोपरगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये १२२ संशयितांची रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी केली असता त्यात ५१ रुग्ण कोरोना बाधित व ६१ रुग्ण निगेटीव्ह आढळून आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिन रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
      यात सुरेगाव १ लक्ष्मीनगर २ यंशवत चौक ७ दत्तनगर ४ टिळकनगर ३ खोपडी १ बँक रोड २ ब्राम्हणगाव ३ कासली १ जुने पोस्ट आॕफिस १ खडकी १ सुभाषनगर २ धारंणगाव रोड २ देर्डे चांदवड २ सुभद्रानगर २ विवेकानंदनगर ३ टाकळी २,  १३बंगले १
सेवानिकेतन जवळ २
 गांधीनगर ३  अंचलगाव ३
 शिवाजी रोड १ राम मंदिर रोड २
जेऊर कुंभारी १
     तसेच कोपरगाव तालुक्यातील आज एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५१ झाली आहे आज अखेर तालुक्यातील एकूण कोरोना संख्या ५०९ झाली आहे
    आज रोजी १९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आज अखेर तालुक्यातील एकूण कोरोना मुळे मृत्यू झालेल्याची संख्या ८ झाली आहे.