Breaking News

पाथर्डी शहर ११; तर तालुक्यात १४ पॉझिटिव्ह रुग्ण आज एकूण २५ जण कोरोनाबाधित !

पाथर्डी/प्रतिनिधी :
पाथर्डी शहर ११; तर  तालुक्यात १४ पॉझिटिव्ह रुग्ण आज एकूण २५ जण कोरोनाबाधित
पोलीस ठाण्या पाठोपाठ आता महसूल कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
आजचे बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे:-

पाथर्डी शहर ०१,
रंगारगल्ली ०१,
अष्टवाडा ०१,
गणेशपेठ ०२,
कसबा ०३,
वामनभाऊनगर ०२,
फुलेनगर ०१,
तर तालुक्यातील ग्रामीण भागात
शिरसाटवाडी ०४,
दुलेचांदगाव ०१,
भालगाव ०२,
पागोरी पिंपळगाव ०१,
डमाळवाडी ०१,
शिराळ चिंचोडी ०१,
धारवाडी ०२,
तिसगाव ०१,
वनवेवाडी ०१,
याप्रमाणे आज दिवसभरात एकूण २५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
    तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे,कोव्हीड सेंटरचे प्रमुख डॉ.महेंद्र बांगर यांच्या पथकाने ७९ जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात २५ रुग्ण बाधित झाले आहेत.