Breaking News

तुषार ज्ञानदेव आर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

तुषार ज्ञानदेव आर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
 घोटण/प्रतिनिधी :
ताजनापूर येथील तरुणाने वाढदिवसाच्या 
इतर खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपणचा उपक्रम हाती घेतला  व गावामध्ये विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले तसेच तुषार आर्ले यांनी सांगितले की भविष्यात मी वृक्षरोपणासह विविध सामाजिक उपक्रम हाती घेणार असून माझ्या अनेक मित्र मंडळीदेखील या उपक्रमात सहभागी राहतील.यावेळी प्रा.सुरेश नजन- सर ओमकार चव्हाण संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष लहू काळे ताजनापूर चे सरपंच ईश्वर बलिया उपसरपंच शरद बेळगे माजी सरपंच लक्ष्मण नजन नवनाथ अमृत आप्पासाहेब वीर ज्ञानदेव आर्ले ग्रा.पं सदस्य जालिंदर गायकवाड व गावकरी उपस्थित होते.