Breaking News

तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर !

 तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर !
पारनेर प्रतिनिधी -
       भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी तसेच विविध सेलच्या पदाधिका-यांची तालुकाध्यक्ष वसंत चेडे  यांनी शुक्रवारी घोषणा केली. नव्या कार्यकारणीमध्ये समाजाच्या विविध घटकांना स्थान देण्यात आले आहे.
      विविध पदाधिकारी पुढीलप्रमाणे  वसंत फुलाजी चेडे पारनेर तालुकाध्यक्ष, सचिन दशरथ ठुबे कान्हूरपठार, बाबासाहेब हरिभाउ चेडे पुणेवाडी, शितल अमोल बुचूडे ढवळपूरी, वैशाली महेंद्र नरड कासारे, शरद शहाजी सरोदे रांजणगांवमशिद उपाध्यक्ष. डॉ. अजित लंके वडगांवगुंड, कृष्णहरि भांड धोत्रे सरचिटणीस, मोहिनी संतोष खिलारी टाकळीढोकेश्‍वर, उषा  अनिल आढाव राळेगणथेरपाळ, महेंद्र आढाव राळेगणथेरपाळ, बबन वाळूंज हिवरे कोरडा, रामदास नवले हंगा, सोपान दत्तू मुंजाळ जामगांव चिटणीस,  साहेबराव बापू गुुंजाळ  दैठणेगुंजाळ कोषाध्यक्ष, दिलीप नानाभाउ पारधी प्रसिद्धी प्रमुख.
विश्‍वास रोहोकले विरोली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, उषा संतोष जाधव जाधववाडी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष, अशोक साळवे सावरगांव अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष, बाळासाहेब शिरतर सावरगांव अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष, अशोकराव पवार पोखरी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष, मनोहर राउत निघोज ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष, भिमाजी औटी पारनेर शहर अध्यक्ष, अनुराधा पवळे पारनेर शहर महिला अध्यक्ष,रामचंद्र साबळे अपधूप विधी सेल तालुकाध्यक्ष, आनंद पोखरणा भाळवणी व्यावसायीक सेल तालुकाध्यक्ष, डॉ. अशोक सरोदे निघोज चिकित्सा सेल तालुकाध्यक्ष, मधुकर पठारे अस्तगांव सहकार सेल तालुकाध्यक्ष, अरूण आंधळे कुर्जुले हर्या सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्ष, अंबादास तरटे पळवे माजी सैनिक सेल तालुकाध्यक्ष, मनोहर पारखे ढवळपूरी भटके विमुक्त सेल तालुकाध्यक्ष, बाबासाहेब येवले रेणवडी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष. यांच्यासह इतर ६० सदस्यांची यावेळी घोषणा करण्यात आली.
       खासदार सुजय विखे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी, आ. मोनीका राजळे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी अध्यक्ष भानुदास बेरड, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, महिला जिल्हाध्यक्ष अश्‍विनी थोरात, तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले.