$type=ticker$snippet=hide$cate=0

मुळा धरणाचा साठा २१ टीएमसी वर, ऑगस्ट मध्येच ओव्हरफ्लोची शक्यता शेतकऱ्यांसह गणेश भक्ता मध्ये उत्साह !

मुळा धरणाचा साठा २१ टीएमसी वर, ऑगस्ट मध्येच ओव्हरफ्लोची शक्यता शेतकऱ्यांसह गणेश भक्ता मध्ये उत्साह ! राहुरी शहर प्रतिनिधी :     ...

मुळा धरणाचा साठा २१ टीएमसी वर, ऑगस्ट मध्येच ओव्हरफ्लोची शक्यता शेतकऱ्यांसह गणेश भक्ता मध्ये उत्साह !
राहुरी शहर प्रतिनिधी : 
       नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाचा पाणीसाठा २१ टीएमसीवर पोहोचला आहे . मुळा धरण ८०  टक्के भरले आहे . अलीकडच्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्ट मध्ये पाचव्यांदा  भरण्याची शक्यता आहे . 
       पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणाकडे कोतुळ कडील मुळा नदीतून आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे . आज सकाळी धरणाकडे लहीत खुर्द येथून सव्वा तीन मीटरला  नऊ हजार १५५  क्यूसेकने धरणाकडे वाहत होती . धरणात२४ तासात पाऊण टीएमसी पाणी जमा झाले आहे .  धरणसाठा २१  टीएमसी वर पोहोचला . पाण्याची पातळी १ हजार ८०३ फुटांवर पोहोचले आहे . गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात वाढ झाली असून या काळात धरणाचा पाणी पातळी मध्ये साडेतेरा फुटांनी वाढ झाली आहे . यापूर्वी विस-बावीस वर्षांत ऑगस्टमध्ये चार वेळा ओव्हरफलो  झालेले आहे दि १५ ऑक्‍टोबर रोजी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल तर जाहीर करण्यात येते . गेल्या वीस वर्षात अकरा वेळा धरण भरलेले नाही 2005 , 2006 , 2007 ही तीन वर्ष ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन विसर्ग सोडण्यात आला होता. 
       मुळा धरणाकडे पाण्याची आवक पाहता साडे पंचवीस टीएमसी साठा झाल्यानंतर केव्हाही धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते !  ऑगस्ट महिना संपायला अजून दहा दिवस बाकी आहे ,उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे . धरणाची पाणलोट क्षेत्रात पाऊस पाहता गणेशोत्सव काळात मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून मुळा लाभक्षेत्रातील राहुरी ,नगर ,पाथर्डी , शेवगाव , नेवासा तालुक्यात सर्वांचे तसेच गणेश भक्तांचे देखील लक्ष लागून राहिले आहे.
Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुळा धरणाचा साठा २१ टीएमसी वर, ऑगस्ट मध्येच ओव्हरफ्लोची शक्यता शेतकऱ्यांसह गणेश भक्ता मध्ये उत्साह !
मुळा धरणाचा साठा २१ टीएमसी वर, ऑगस्ट मध्येच ओव्हरफ्लोची शक्यता शेतकऱ्यांसह गणेश भक्ता मध्ये उत्साह !
https://lh3.googleusercontent.com/-ZZhty-ZdDsE/Xz9xKVnw7qI/AAAAAAABfnw/03nVtLBP4V0FY8jhovwdQ7qeosrCVQG1QCLcBGAsYHQ/s1600/1597993254945536-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ZZhty-ZdDsE/Xz9xKVnw7qI/AAAAAAABfnw/03nVtLBP4V0FY8jhovwdQ7qeosrCVQG1QCLcBGAsYHQ/s72-c/1597993254945536-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_794.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_794.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content