Breaking News

ह. भ. प. बाबुराव महाराज आहेर यांचे निधन !

बाबुराव महाराज आहेर यांचे निधन !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी 
जगदंबा शिक्षण मंडळाचे संचालक व वारकरी समप्रदायाचे नि: स्वार्थी प्रचारक   ह भ प बाबूराव (बाबुनाना) रामचंद्र आहेर महाराज वय ८२ वर्ष यांचे निधन झाले त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे