$type=ticker$snippet=hide$cate=0

अकोल तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा धक्का एकाच दिवशी ४० पॉझिटिव्ह !

अकोल तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा धक्का एकाच दिवशी ४० पॉझिटिव्ह! अकोले प्रतिनिधी अकोले तालुक्यात काल मंगळवारी  ४२ करोना बाधित रुग्ण आढळल्या...

अकोल तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा धक्का एकाच दिवशी ४० पॉझिटिव्ह!


अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात काल मंगळवारी  ४२ करोना बाधित रुग्ण आढळल्या नंतर आजही तालुक्यात ४० नवीन  करोना बाधित रुग्ण  आढळले. तालुक्यात आजही कोरोना ने दुसरा धक्का  दिल्याने  एकुण बाधित रुग्ण संख्या ४८९. झाली आहे.
    खानापुर कोविड सेंटर , कोतुळ  प्राथमिक आरोग्य केंद्र,राजुर ग्रामीण रुग्णालय,ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र,देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्र,आदि ठिकाणी ॲन्टीजन टेस्ट घेण्यास सुरूवात.!
आज खानापुर कोविड सेंटर येथे १०३ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये १६ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे.यामध्ये अकोले शहरातील शेकईवाडी येथील ३१ वर्षीय महीला, मनोहरपुर येथील १४ वर्षीय तरुण,१३ वर्षीय तरुण,६९ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती, 
नवलेवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महीला,
धुमाळवाडी येथील २० वर्षीय तरुण,२२वर्षीय महीला,ढोकरी येथील ४८ वर्षीय पुरूष,४० वर्षीय पुरूष,३३वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,
खानापुर येथील ५३ वर्षीय पुरूष,२९ वर्षीय महीला अशा १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
 तर कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात  घेण्यात आलेल्या ३९ ॲन्टीजन टेस्ट मध्ये ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यात पाडाळणे येथील ६७ वर्षीय पुरूष, अंभॊळ येथील ७० वर्षीय पुरुष,धामणगाव पाट येथील १५ वर्षीय तरुण, वाघापुर येथील २२ वर्षीय तरूण अशा ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला .
तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ४५ ॲन्टीजन टेस्ट मध्ये ब्राम्हणवाडा येथील ९० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरूष,६५ वर्षीय महीला ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये ४० वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला, व ०५ वर्षीय लहान मुलगी अशा  तिन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.
राजुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या ०८ टेस्टमध्ये जामगाव येथील४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ढोकरी येथील ८० वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथील ५५ वर्षीय पुरूष,म्हाळादेवी येथील ५० वर्षीय पुरुष अशी तिन व्यक्ती पॅाझिटीव्ह आढळून आल्या  
तर  खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात,शहरातील अगस्ती  कारखाना रोडवरील ५९ वर्षीय पुरूष,महालक्ष्मी कॅालणीतील ५५ वर्षीय पुरूष, लहीत येथील ६७ वर्षीय पुरूष,कोतुळ येथील ७२ वर्षीय महीला,हिवरगाव आंबरे येथील ४० वर्षीय पुरूष,ढोकरी येथील ६२ वर्षीय पुरूष,धुमाळवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष,४७ वर्षीय महीला २३ वर्षीय महीला अशी ०९ व्यक्ती कोरोना बाधित आले 
 आज दिवसभरात तालुक्यात  एकुण ४० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.  तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ इंद्रजित गंभीरे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी   राजूर, कोतुळ ,देवठाण ,  ब्राम्हण वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  कोरो ना टेस्ट घेण्याची सुविधा  उपलब्ध   केल्या आहेत  सरकारी व खाजगी रुग्णा लयांतील वाढती गर्दी पाहून आता  तालुक्यात  विभाग वार  कोव्हिडं उपचार  केंद्र सुरू करण्याच्या  हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहे 

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ४८९  झाली आहे.त्यापैकी ३१६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर १० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.१६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
ढोकरी,वाघापुर, धामणगाव-पाट, पाडाळणे,खानापुर,कोंभाळणे,म्हाळादेवी मनोहरपुर  अशा  नविन गावामध्ये कोरोनाने  शिरकाव केला .
--
Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5557,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,316,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10004,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4172,नाशिक,778,पुणे,608,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15444,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12547,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3162,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अकोल तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा धक्का एकाच दिवशी ४० पॉझिटिव्ह !
अकोल तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा धक्का एकाच दिवशी ४० पॉझिटिव्ह !
https://lh3.googleusercontent.com/--bDTFxWxGxo/X0Zxde9yLII/AAAAAAABgDk/QE4NjgXJwAIszyGKCoDQwWFA4iQ0TIufwCLcBGAsYHQ/s1600/images%2B%252814%2529.jpeg
https://lh3.googleusercontent.com/--bDTFxWxGxo/X0Zxde9yLII/AAAAAAABgDk/QE4NjgXJwAIszyGKCoDQwWFA4iQ0TIufwCLcBGAsYHQ/s72-c/images%2B%252814%2529.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_849.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_849.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content