Breaking News

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी मध्ये कोरोनाचा शिरकाव !

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी मध्ये कोरोनाचा शिरकाव
करंजी प्रतिनिधी- 
आज शनिवार  दुपारी ३ वाजेपर्यंत कोपरगाव तालुक्यात ११ कोरोना बाधित आढळून आल्या नंतर ३.३० मीन ने एका खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार कोळगाव थडी या गावातील एक २० वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे
   आता पर्यंत कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या एकूण ११३ झाली असून यात सध्या ऍक्टिव्ह रुग्ण ७४ असून एक महिलेचा मृत्यू झाला असून आज अखेर एकूण ३८ रुग्ण उपचार घेऊन पूर्ण पणे बरे झाले आहे.