Breaking News

कोपरगाव तालुक्यात ५० रुग्णाची वाढ तर ३८ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ५० रुग्णाची वाढ तर ३८ कोरोनामुक्त !


करंजी प्रतिनिधी- 
     आज दि २३ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १२० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी ५० अहवाल पॉजिटीव्ह तर ७० अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 

 यात कोपरगाव शहरात ३४ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळून आले आहे.
 सुभाष नगर-२
कोर्ट रोड-३
गांधीनगर-२
दत्तनगर-३
महादेव नगर-१
टिळकनगर-१
शिवाजी रोड-१
काले मळा-१२
विवेकानंदनगर-१
हनुमान नगर-३
सुदेश टॉकीज जवळ-१
निवारा-३
मोहनीराज नगर-१
येसगाव-१
भोजडे-३
कोकमठाण-३
मुर्शतपुर-१
पढेगाव-१
धारणगाव-१
कोळपेवाडी-२
संवस्तर-१
बोलकी-१
रवंदे-२
 असे एकूण ५० रुग्णाची भर तालुक्यात पडली असून आज पर्यंत एकूण ६४५ कोरोना रुग्णाची संख्या झाली  तर आज अखेर एकूण १९६ रुग्ण ऍक्टिव्ह  आहे.
   तसेच कोरोनावर  पूर्ण पणे उपचार घेऊन बरे झालेल्या ३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.