$type=ticker$snippet=hide$cate=0

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण 'या' ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १३वा हंगाम यावेळी युएईत खेळला जाणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे...

Virat Kohli tweet that made everyone think MS Dhoni was retiring ...

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १३वा हंगाम यावेळी युएईत खेळला जाणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर केले जात आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२०ची सुरुवात होणार तर अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.

तत्पुर्वी युएईमध्ये आयपीएलची सर्व तयारी झाली आहे. युएईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील सर्व खेळपट्टी पूर्णपणे तयार करण्यात आल्या आहेत, जिथे आयपीएलचे अनेक खेळाडू आपले जबरदस्त प्रदर्शन दाखवतील.

पण, युएईतील क्रिकेट मैदाने आयपीएलच्या बऱ्याच कर्णधारांसाठी अनलकी ठरली आहेत. तेथील खेळपट्टीवर अधिकतर कर्णधार बॅटने त्यांचा जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले आहेत. २०१४ साली भारतात निवडणुका चालू असल्यामुळे आयपीएलमधील २० सामने युएईमध्ये खेळले गेले होते. पण, युएईमध्ये आयपीएलच्या ८ संघातील कर्णधार जास्त विशेष कामगिरी करु शकले नाहीत.

युएईत आतापर्यंत केवळ ३ कर्णधार अर्धशतक करण्यात यशस्वी ठरले आहेत. यावरुन आपण अंजाद लावू शकतो की, युएईतील मैदाने कर्णधारांसाठी किती अनलकी राहिली आहेत. Rohit Sharma, Dinesh Kartik And Shane Watson Are The Only Captains Who Hit Century In UAE Ipl Match

रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि शेन वॉटसन हेच ते ३ कर्णधार आहेत, ज्यांना युएईत अर्धशतक करता आले आहे. २०१४ साली सर्वप्रथम युएईत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा दिल्ली डेअरडेविल्सचा तत्कालीन कर्णधार दिनेश कार्तिकने केला होता. त्याने १९ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ४० चेंडूत ५६ धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने केकेआरने दिलेले १६७ धावांचे आव्हान ३ चेंडू राखून पूर्ण केले होते आणि तो सामना ४ विकेट्सने जिंकला होता.

त्यानंतर २० एप्रिल २०१४ ला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसनने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध तूफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याने फक्त २९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने ५ विकेट्स गमावत विरुद्ध संघाला १९२ धावांचे आव्हान दिले होते. पण, किंग्स इलेव्हन पंजाबने ८ चेंडू राखून आव्हान पूर्ण केले होते आणि ७ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

-

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4203,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15570,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12681,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण 'या' ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण 'या' ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
https://www.jagranimages.com/images/12_09_2019-12_09_2019-12_03_2019-msdkohli_19036385_10659707_19570323_19571905.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_880.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_880.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content