Breaking News

कोपरगाव तालुक्यात २३ रुग्णाची भर तर ४२कोरोना मुक्त !


कोपरगाव तालुक्यात २३ रुग्णाची भर तर ४२कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव तालुक्यात दि २९ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १८१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी २३ अहवाल पॉजिटीव्ह तर १५८  आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 
 
गांधीनगर  - ३
खडकी  -१
धरणगाव रोड -२
टिळक नगर - १
सप्तर्षी मळा- ४
भारत प्रेस रोड-१
लक्ष्मीनगर-१
इंदिरापथ-१
निवारा-१
येवला रोड-१
दत्तनगर-३
गोरोबनगर-१
कोळपेवाडी-१
बहादरपूर-१
पोहेगाव-१
धारणगाव-१
सोनेवाडी-१


 यात कोपरगाव शहरात १८ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले आहे.
  
असे एकूण २३ रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. तर आज ४२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ८२५ झाली आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६६ आहे.

तालुक्यातील कोकमठाण येथील एका ६५ वर्षीय महिलेचे कोरोना ने निधन झाले असून . आज पर्यंत तालुक्यातील एकूण १६ रुग्णांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहे.