Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून वारंवार केला अत्याचार, तिघांवर बाल लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीचे  अपहरण करून वारंवार केला अत्याचार !
---------------------
 तिघांवर  बाल लैगिक  अत्याचाराचा गुन्हा 
दाखल !
--------------------
अकोले तालुक्यतील घटना
--------------------
अकोले प्रतिनिधी
      16 वर्षाच्या अल्पवयीन मुली चे  अपहरण करून तिला कल्याण , शहापूर येथे नेले  आणि तिचे वर वारंवार अत्याचार केल्याने खिरविरे ता अकोले येथील   देवा सुभाष सदगीर व इतर दोघांवर बाल लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे 
 
गुरनं व कलम l 494/2020 भा. द. वि  क 376(1)(2)(i)(N), 363, 506, 34 बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम4, 8 प्रमाणे आरोपी  देवा सुभाष  सदगीर , सुनिता सखाराम बेनके , अनिल (पूर्ण नाव माहित नाही) सर्व राहणार खिरविरे तालुका अकोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
दि 4/8/2020 ते दि.6/8/2020  दरम्यान   भैरुनाथाच्या मंदिरा जवळ खिरविरे गावचे शिवारात तसेच शहापूर ,कल्याण येथे  हा प्रकार घडला 
                     
   यातील आरोपी  देवा सुभाष सदगीर याने  पीडित मुलीस मोटरसायकलवरून अपहरण करून कल्याण येथे  नेले  तर  आरोपी  सुनिता सखाराम बेनके  व अनिल (पुर्ण नाव माहीत नाही) यांनी  त्यास   पळवून नेणे कामी मदत केली आरोपी  देवा सुभाष सदगीर याने पीडित अल्पवयीन मुलीवर   तिचे विनासंमती बळजबरीने वारंवार शारिरीक संभोग केला  व पीडित मुलीच्या  आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी दिली  अशा  फिर्यादीवरून  अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाला   आहे
----