Breaking News

कर्जत तालुक्यात आज आढळले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

कर्जत तालुक्यात आज आढळले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कर्जत : किरण जगताप
कर्जत तालुक्यात आज सायंकाळी सहा वाजता तेवीस व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. असून यामध्ये कर्जत ३, राशीन ९, माहिजळगाव  ४,  मिरजगाव २, थेरगाव २, बाभूळगाव दुमाला १, आखोनी १, चिंचोली काळदात १ येथील असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे.

या रुग्णांची माहिती अशी : 

1.माहिजळगाव- 1 पुरुष, वय 03 वर्ष

2.महिजळगाव- 1 महिला वय 40 वर्ष

3.माहिजळगाव- 1 महिला वय 18 वर्ष

4.माहीजळगाव-1महिला वय 15 वर्ष

5.आखोनी- 1 पुरुष वय 60 वर्ष

6.राशीन- 1 पुरुष वय 57 वर्ष

7.राशीन- 1महिला वय 50वर्ष

8.राशीन- 1 पुरुष वय 08 वर्ष

9.राशीन-1महिला वय 05 वर्ष

10.राशीन-1 पुरुष वय 03 वर्ष

11.कर्जत-1 पुरुष वय 51 वर्ष

12.कर्जत-1पुरुष वय 20 वर्ष

13.कर्जत- 1 महिला वय 07 वर्ष

14.राशीन-1पुरुष वय 31 वर्ष

15.मिरजगाव-1पुरुष वय 56 वर्ष

16. राशीन- 1पुरुष वय 50 वर्ष

17.राशीन-1पुरुष वय 55 वर्ष

18.थेरगाव-1 पुरुष वय 43 वर्ष

19.थेरगाव-1महिला वय 21 वर्ष

20.बाभूळगावदुमाला-1महिला वय 70

21.मिरजगाव-1पुरुष वय 50 वर्ष

22.चिंचोली काळदात-1पुरुष वय 39

23.राशीन-1पुरुष वय 65 वर्ष