Breaking News

रामलिंग जंगम यांचे निधन !

रामलिंग जंगम यांचे निधन.


अकोले/ प्रतिनिधी :
    अकोले येथील लिंगायत स्वामी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त आरोग्य सेवक रामलिंग सिताराम जंगम( वय 84 )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे ओंकार व आरोग्य सेवक चंद्रकांत  जंगम यांचे ते वडील होत.