श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण ! श्रीगोंदा/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे कोरोनाच...
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण !
श्रीगोंदा/प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे तालुक्याच्या पूर्व भागात राजकीय सामाजिक क्षेत्रात अतिशय पुढारलेले गाव म्हणजे आढळगाव या गावाला कोरोनाची भीतीच नसल्यासारखे गावातील नागरिक वागताना दिसत होते दोनच दिवसापूर्वी श्रीगोंदा पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली होती व आज याच गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याने खळबळ उडाली आहे.