Breaking News

कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या विभाग प्रमुख पदी सौ कानडे !

कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या  विभाग प्रमुख पदी सौ कानडे
करंजी प्रतिनिधी-
      कोपरगाव शिवसेना महिला विभागाच्या  सौ सुरेखा कनिफनाथ कानडे यांची नुकतीच कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर विभागाच्या  प्रमुख पदी निवड झाली आहे.
    सौ कानडे यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे , माजी शहरप्रमुख भरत  मोरे,जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या अनिता जगताप, नगरसेविका व महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सपना भरत मोरे, संपर्क प्रमुख रंजना जगताप तसेच  असंख्य शिवसैनिकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.