Breaking News

पारनेर तालुक्यात आज आलेल्या अहवालात ७ व्यक्ती कोरोना बाधित, तर २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त !

पारनेर तालुक्यात आज आलेल्या अहवालात ५ व्यक्ती कोरोना बाधित, तर २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त !

पारनेर प्रतिनिधी- 
      पारनेर तालुक्यात कोरोना ची संख्या झपाट्याने वाढली आहे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव तर पारनेर तालुक्यातील २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये पारनेर १८ रांजणगाव मशीद १ करंदी १ असे एकूण २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
 निघोज २ पारनेर १ रांजणगाव मशीद १ किंन्ही १ दैठणे गुंजाळ १ वाडेगव्हाण १ या गावातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. तालुक्यात दुपारपर्यंत सात व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत.
ज्या भागामध्ये कोरोना बाधित व्यक्ती अहवालात पॉझिटिव आहे तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.