Breaking News

महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी !

 Mahesh Manjrekar Wiki, Age, Girlfriend, Wife, Children, Family, Biography &  More – WikiBio

मुंबई :  मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अंडरवर्ल्डमधून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी मिळाली आहे. महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपयांची डिमांड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे