Breaking News

" दार उघड उध्दवा दार उघड " विखे पाटलांचे आंदोलन !

" दार उघड उध्दवा दार उघड " विखे पाटलांचे आंदोलन !


शिर्डी/प्रतिनिधी :
     शिर्डीसह राज्यातील मंदीर आणि प्रार्थना स्थळे भाविकांना खुली करावीत या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या दार उघड उध्दवा दार उघड या आंदोलनात ग्रामस्थ आणि भाविकांसह सहभागी झालो.
     खा.डॉ.सुजय विखे पाटील,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर शिवाजीराव गोंदकर नगराध्यक्षा अर्चनाताई कोते कैलासराव कोते भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे प्रकाश चिते आदी उपस्थित होते.