Breaking News

कोपरगाव तालुक्यात २४ रुग्णाची भर तर २७ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात २४ रुग्णाची भर तर २७ कोरोनामुक्त


करंजी प्रतिनिधी-
आज दि २५ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड
सेंटर मध्ये एकूण ९१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी २४ अहवाल पॉजिटीव्ह तर ६७ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 

 यात कोपरगाव शहरात १६ तर ग्रामीण भागात ०८ रुग्ण आढळून आले आहे.
 महादेव नगर - १
संजय नगर - २
सुभद्रा नगर - १
येवला रोड - १
बागुल टॉवर - १
इंदिरा पथ - १
समता नगर - ४
ब्रिजलाल नगर  - १
श्रद्धा नागरी  - २
बाजार तळ - १
सुभाष नगर - १
मूर्शतपूर - २
टाकळी - १
कोकमठाण - २
धारणगाव - २
संवत्सर - १
 असे एकूण २४ रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे.