Breaking News

अकोले तालुक्यात कोरोना बळींची संख्या 20 वर

अकोले तालुक्यात कोरोना बळींची संख्या 20 वर


अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात एका माजी सैनिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने अकोले तालुक्यातनकोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या 20 झाली आहे
काल बुधवारी ३८ कोरोना बाधितांची भर पडल्याने अकोले तालुक्यात किरोना बाधितांची संख्या 1242 झाली आहे.

अकोले तालुक्यातील इंदोरी येथील ४४ वर्षीय पुरूषाच्या नाशिक येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला झाल्याने हा कोरोनाचा २० वा बळी ठरला आहे.
बुधवारी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील ५६ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय तरुण, ५६ वर्षीय पुरूष ७०वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला,१३ वर्षीय मुलगी,१० वर्षीय मुलगी,सुगाव बु येथील ५५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ४५ वर्षीय महीला,राजुर येथील ४० वर्षीय पुरूष ३८ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय तरूण, ३४ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,गणोरे येथील ३८ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महीला,पिंपळगाव निपाणी येथील ६५ वर्षीय महीला,कुंभेफळ येथील २५ वर्षीय महीला,कोतुळ येथील ५० वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला,६० वर्षीय महीला,२८ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,१६ वर्षीय युवती,१२ वर्षीय युवती,०७ वर्षीय मुलगा, निब्रळ येथील ५० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला अशा ३४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात कळस येथील ५२ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५९ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ५० वर्षीय महीला अशी ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने एकुण ३८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला कोरोनाचा आलेख सतत वाढत आहे.
--------