Breaking News

अकोले बाजार समितीत कांदा 3011 रुपये !

अकोले बाजार समितीत कांदा 3011 रुपये !


अकोले / प्रतिनिधी         
     गेल्या काही दिवसा पासून कांद्याचे भाव वधारत असळताने शेतकरी सुखावला आहे  आज गुरुवारी अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये    3360 कांदा  गोणी आवक  झाली. कांद्याला आज 3011 चा सर्वाधिक बाजार मिळाला   कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1  रु  2400 ते 3011
न.2 ला रु. 1801 ते 2400
न.3 ला रु. 1400 ते 1800
गोलटि  1000 ते  1400व 
खाद रु.200ते 700 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
      अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
----