Breaking News

अकोल्र्यात कोरोना'चा उद्रेक, एकाच दिवशी 68 बाधित !

अकोल्र्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी 68 बाधित !
---------
तहसील कार्यालया नंतर कोरोनाची न्यायालयात एन्ट्री!


अकोले/ प्रतिनिधी :
    अकोले तालुक्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला एकाच दिवशी तब्बल 68 कोरोनाला बाधित आढळले आज पर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे रुग्ण संख्ये ने आठवे शतक ओलांडलें आहे

आज शुक्रवारी अकोले शहरातील एका ३२ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला
काल राजुर व पाडाळणे येथील दोन व्यक्तीचा कोरोना उपचार सुरु असताना मृत्यू झाल्यानंतर आज शुक्रवारी अकोले शहरातील एकाचा कोरोनानेमृत्यू झाला संगमनेर येथील रूग्णालयात त्याचेवर उपचार सुरु होते त्याच्या मृत्यु ने तालुक्यात बळींची संख्या 14 झाली आहे 

              आज अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील वृदांवण कॅालणीतील ६४ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महीला,३५ वर्षीय महीला,४८ वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा,तर शहरातील ३३ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, 
नवलेवाडी येथील ४६ वर्षीय महीला,२२ वर्षीय महिला,१९ वर्षीय तरुण, गर्दणी येथील ३७ वर्षीय महीला,३० वर्षीय महीला,४२ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला,१७ वर्षीय युवती,१० वर्षीय मुलगी, ४८ वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगा,ब्राम्हणवाडा येथील ४० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला,मोग्रस येथील ४३ वर्षीय पुरूष, आंभोळ  येथील ६२ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ५२ वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला,३० वर्षीय महीला,शेंडी येथील ४६ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय तरुण,देवठाण येथील ३६ वर्षीय पुरुष,कळस येथील ३९ वर्षीय पुरूष,अशी ३० व्यक्तीचा तर 
सकाळी  घेण्यात  रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये  शहरातील वृदांवण कॅालणीतील ४१ वर्षीय पुरूष, शिवाजी चाैकातील ५८ वर्षीय महीला,शहरातील ३७ वर्षीय महिला,अकोले कोर्टातील ५७ वर्षीय पुरूष, ५६ वर्षीय पुरुष,टाकळी येथील १९ वर्षीय युवती, सुगाव बु येथील ३८ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ३९ वर्षीय पुरुष,३६ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरुष, समशेरपुर येथील ३२ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महीला,वरखडवाडी(देवठाण) येथील ६४ वर्षीय महीला,पाडाळणे येथील ७४ वर्षीय पुरूष,६५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,६० वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा,१९ वर्षीय तरुण,लिंगदेव येथील ४२ वर्षीय पुरुष अशा२१ व्यक्ती पॅाझिटीव्ह आढळल्या तसेच खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या  अहवालात शहरातील इंदिरानगर येथील ४८ वर्षीय महीला,धुमाळवाडी येथील ८३ वर्षीय पुरूष,,कोहणे येथील ४७ वर्षीय पुरूष, इंदोरी येथील ६५ वर्षीय पुरूष, विठा येथील ६४ वर्षीय पुरूष, गणोरे येथील ५८ वर्षीय महिला,अशी ०६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर रात्री उशिरा अहमदनगर शासकिय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील २३ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला,कळस येथील ६५ वर्षीय पुरूष, राजुर येथील ७५ वर्षीय महीला,४९ वर्षीय महीला,२१ वर्षीय युवती,३९ वर्षीय महीला,११ वर्षीय युवक,४९ वर्षीय पुरुष,१७ वर्षीय युवती अशा ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आलेने आज दिवसभरात तालुक्यात सर्वाधिक  ६८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या  ८२७ झाली आहे.तर आत्तापर्यंत ६३५ व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी गेलेत १४ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १७७ व्यक्ती  उपचार घेत आहे.

अकोले शहरातील न्यायालयात ही कोरोना रुग्ण आढळल्याने   कोरोना ने आता न्यायालयात प्रवेश केला आहे अकोले तहसील कार्यालया नंतर आता कोरोनाने न्यायालयात एन्ट्री केली आहे.

तालुक्यात  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन अकोले शहरातील व्यापाऱ्यांनी  सर्वपक्षीय  कार्यकर्त्यांनी  सोमवार दि.१४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यत ०७ दिवसाचा जनता कर्फ्यु  चा निर्णय घेतला आहे.

कोरोनाशी लढा देण्यासासाठी प्रशासन सज्ज आहे मग्रीकांनी  नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .इंद्रजित  गंभीरे यांनी केले आहे.
     
-------