Breaking News

देशात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 83 हजाराने वाढ !

  कोरोना वायरस भारत में कहाँ-कहाँ पहुंचा - BBC News हिंदी

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 83,341 ने वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. गुरुवारच्या वाढीनंतर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 39,36,748 वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासात देशात 1096 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 68,472 वर पोहोचला आहे. देशात सध्या 8,31,124 कोरोनाग्रस्त असून 30 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 4 कोटी 66 लाख 79 हजार, 145 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 69 हजार चाचण्या या गुरुवारी झाल्या आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 83,341 ने वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. गुरुवारच्या वाढीनंतर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 39,36,748 वर पोहोचला आहे.