Breaking News

अकोल्यात कोरोना चा कहर थांबेना !

अकोल्यात कोरोना चा कहर थांबेना !


अकोले प्रतिनिधी :
काल रविवारी अकोल्यात 15 करोना बाधित आढळल्या नंतर आज सोमवारी तालुक्यात २० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे.
 अहमदनगर प्रयोगशाळेतील काही अहवाल आज सकाळी प्राप्त झाले यामध्ये तब्बल १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यामध्ये कुंभेफळ येथील ७० वर्षीय पुरुष,५८वर्षीय पुरूष, २६ वर्षीय युवक,१४ वर्षीय युवक,५३ वर्षीय महीला,०२ वर्षीय मुलगी,११वर्षीय मुलगी,०२ वर्षीय मुलगी तर म्हाळादेवी येथील २६ वर्षीय महिला,०७ वर्षीय मुलगा,०२ वर्षीय मुलगा,व कोतुळ येथील २८ वर्षीय पुरूष, २६वर्षीय महीला,बेलापुर येथील ६६ वर्षीय महीला,इंदोरी येथील ६० वर्षीय पुरूष,तर अकोले शहरातील   ०८ वर्षीय मुलगा अशा एकुण १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला. खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात पाडाळणे येथील ३६ वर्षीय महिलालेचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.
   तर देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये टाहाकारी येथील ७० वर्षीय पुरुष,५० वर्षीय महीला अशा दोन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला   आल्याने आज दिवसभरात 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५५१ झाली आहे.
-----------