Breaking News

ज्योती शर्मा यांची मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड !

ज्योती शर्मा यांची मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड !


खरवंडी कासार / प्रतिनिधी :
      मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. 
    संघटनेचे अध्यक्ष अफर शेख प्रशांत साष्टे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष भोसले प्रदेश महासचिव  गणेश डवरी प्रदेश संपर्कप्रमुख तसेच पाथर्डी भाजप तालुकाध्यक्ष संजय कीर्तने अॅड लक्ष्मण बेडेकर, अॅड विश्वास देशपांडे दीपक जाधव कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पत्रकार  दादासाहेब येडे प्रसिद्धीप्रमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.