Breaking News

सरपंच मिनाताई मुंगसे यांच्या हस्ते,कडुसमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण !

सरपंच मिनाताई मुंगसे यांच्या हस्ते,कडुसमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण !


 सुपा प्रतिनिधी :
    पारनेर तालुक्यातील कडुसच्या  सरपंच मिनाताई मुंगसे यांनी गावामध्ये १४ वित्त आयोगामधुन विविध विकास कामे केली त्या कामांचा उदघाटनाचा समारंभ  सरपंच मिनाताई मुंगसे व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते गुरुवार दि.१० रोजी संपन्न झाला.
    उदघाटन प्रसंगी  सरपंच मिनाताई मुंगसे,उपसरपंच दुरयोधन रायते,मा.उपसरपंच मनिषाताई हिवरकर, मा.उपसरपंच मच्छिंद्र नरवडे ,दादा महाराज दिवटे(ग्रा.प सदस्य), कामगार तलाठी संतोष मांडगे,तंटामुक्ती अध्यक्ष भाऊ काळे, सेवा सोसायटीचे संचालक संतोष रावसाहेब मुंगसे युवा नेते मनोज मुंगसे, माजी व्हा चेअरमन साहेबराव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते बी.के दिवटे,जेष्ठ नागरिक बबनराव हिवरकर,भाऊसाहेब नरवडे ,सामाजिक कार्यकर्ते शामकांत मुंगसे ,राजेंद्र लंके,ग्रामसेवक ताजने मॅडम,युवा उद्योजक गणेश रावडे, संतोषशेठ दळवी,तुषार काळे, योगेश रावडे,सतिष डवने,योगेश दिवटे,महेश मुगंसे,  महेश रावडे,राहुल काळे,दादा नरवडे, पप्पु शेख,आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.