Breaking News

कोपरगाव तालुक्यात ४१ रुग्णाची भर तर ६ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात ४१ रुग्णाची भर तर ६ कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी-
    आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ बाधित तर ९६ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार २६ तर  खाजगी लॅब च्या अहवालानुसार ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

सराफ बाजार-१
येवला नगर-१
कर्मवीर नगर-१
राधेशिंदेंनगर-१
मोहनीराज नगर-२
लक्ष्मीनगर-४
इशांतनगर-२
धारणगाव रोड-१
भारतप्रेस रोड-२
गांधीनगर-१
राजपाल सोसायटी-१
खडकी-१
शारधा नगर-१
इंगळे नगर-१
स्वामी समर्थ नगर-१
अण्णाभाऊ साठे चौक-१
कोकमठाण -४
शिंगणापूर-२
येसगाव-१
वेस-१
संवस्तर-१
कोळपेवाडी-२
सुरेगाव-२
चासनळी-४
खडकी-१
खिर्डी गणेश-१
देर्डे चांदवड-१
असे आज ७ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ४१ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ६ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ३५ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १०९२ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७२ झाली आहे.

आज तालुक्यातील दोन रुग्णाचा कोरोना ने मृत्यू झाला असून त्या मुळे पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २० झाली आहे.