Breaking News

पारनेर तालुका स्वराज्य मंडळाच्या अध्यक्षपदी प्रविण झावरे पाटील यांची निवड !

पारनेर तालुका स्वराज्य मंडळाच्या अध्यक्षपदी प्रविण झावरे पाटील यांची निवड !
---------------
स्वराज्य मंडळाचे पारनेर तालुक्यात दमदार पाऊल !


टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
     पारनेर तालुक्यातून येत्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड देण्याची जबाबदारी आमची असे म्हणत संस्थापक अध्यक्ष सचिन नाबगे सर यांनी जाहीर करत कार्यकारिणीचे बळ वाढवले. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रविण झावरे पाटील, कार्याध्यक्ष दत्तात्रय सिनारे, सरचिटणीस राजेंद्र खरमाळे, कोषाध्यक्ष आशिष  पठारे
उपाध्यक्ष संतोष साबळे, विकास झरेकर, अंबादास कोरडे, संजय घायवट, कार्यालयीन सरचिटणीस सोन्याबापू भांड, प्रसिद्धी प्रमुख व तंत्रस्नेही प्रमुख- सतीष नरसाळे,  किसन धरम, अमोल लोंढे , संपर्क प्रमुख अशोक वाळुंज, नामदेव भिटे, राहुल नरसाळे, जिल्हा प्रतिनिधी जयदीप मोकाटे, प्रमोद झावरे, उच्चाधिकार समिती अध्यक्ष संदीप गायकवाड, कार्याध्यक्ष संतोष लष्करे, कोषाध्यक्ष- विशाल पाचारणे, सरचिटणीस लक्ष्मण गवळी, महिला आघाडी अध्यक्षा मंगल नरसाळे, कार्याध्यक्षा रुपाली कांडेकर, उपाध्यक्षा हेमलता गावडे, सरचिटणीस संध्या घोलप, सदस्या जया राठोड, योगिता पठारे, सुवर्णा खेडकर, मनीषा क्षीरसागर,  सविता जाधव प्रमुख मार्गदर्शक समिती -
 बाबासाहेब रोकडे, भास्कर हिंगडे, प्रवीण मेंगाळ, गेनूजी नरसाळे, संजय सिनारे,कनिफ साठे, संस्थापक सदस्य,विश्वस्त  सचिन नाबगे, अमोल साळवे, अमोल सोनवणे, राम नरसाळे, जयवंत ठाणगे, सुदर्शन अबुज
     सदर कार्यकारीणी रचनात्मक पध्द्तीने मांडण्याकरता तथा मार्गदर्शन करण्याकरता पारनेर तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी यांनी सहकार्य करत,भ्रष्टाचार मुक्त,आणि सभासत हितासाठी स्वराज्य मंडळाशी बांधील राहून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले.