Breaking News

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकचे कॅशियर भास्करराव पवार यांचे निधन !

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकचे कॅशियर भास्करराव पवार यांचे निधन !


 सुपा प्रतिधिनी :
    पारनेर तालुव्यातील सुपा येथील भास्कर वसंत पवार काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक पळवे खु शाखेत कॅशियर म्हणून काम पाहिले अत्यंत मनमिळावू व सुपा येथील दुध उत्पादक संस्थेत सचिव म्हणून काम पाहीले.
त्यांच्या निधनाने सुपा व परिसरातील नागरिकांनी हळहळ
व्यक्त केली आहे. त्यांच्या  मागे पत्नी 2 मुली १ मुलगा नातवडे भाऊ असा मोठा परिवार आहे.