Breaking News

राहुरीतील तरुणाचा अकोल्यात प्रवरा नदीत बुडून मृत्यू!

 राहुरीतील तरुणाचा अकोल्यात प्रवरा नदीत बुडून मृत्यू!


अकोले/ प्रतिनिधी :
राहुरी  तालुक्यातील तरुणांचा अकोल्यात  प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
 खानापूर शिवारात  प्रवरा नदी पात्रात आज सायंकाळी 5.45 वा घडली.
 संदेश राजेंद्र विटनोर (वय23 वर्ष )असे या  मृत तरुणाने नाव  आहे तो मांजरी ता राहुरी येथील रहिवासी असून   तो   अकोल्यात  होमगार्ड मध्ये सेवा करत होता या युवकाचा प्रवरा नदी पाञात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला   खबर देणार दीपक जाधव व संदेश वीटनोर  हे अगस्ती मंदिर खानापूर शिवारात प्रवरा नदीवर   आघोंळी साठी गेले असता संदेश चा पाय घसरू खोल पाण्यात नदीपात्रात  बुडून मृत्यू झाला होमगार्ड दीपक जालिंदर जाधव यांनी दिलेल्या खबरी वरून अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यू रजिस्टर 96/2020 सी आर पीसी 174 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्याचे आली आहे.
---------