Breaking News

निघोज येथे मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

निघोज येथे मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !


निघोज प्रतिनिधी -
     कोरोना रोगाचा प्रार्दूभाव वाढतच चालला आहे. लोकांनी काळजी घ्यावी यासाठी मास्कचा वापर करावा असे सांगुन सुध्दा नियमांची पायमल्ली जनता करत आहे.
   आज मास्क न वापरणाऱ्या वर निघोज येथे वाहने अडवुन कारवाई करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.