Breaking News

लक्ष्मीबाई गवंडी यांचे निधन !

लक्ष्मीबाई गवंडी यांचे निधन !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
   कै.गं.भा.लक्ष्मीबाई दादापाटील गवंडी यांचे वृद्धापकाळाने नुकतेेेच  निधन झाले.
     त्यांच्या पश्चात तीन मुली,एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या पत्रकार श्याम दादापाटील गवंडी यांच्या मातोश्री तर माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या मावशी होत.