Breaking News

आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा ! आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा !पाथर्डी /प्रतिनिधी :
पाथर्डी शेवगावच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली असुन

याबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की,काल त्यांनी पाथर्डी येथील कोविड सेंटर मध्ये
विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी कोरोना चाचणी करून घेण्याच्या आदेशानुसार स्त्राव दिला होता.त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.