Breaking News

साईबाबा संस्थान चे जनसंपर्क अधिकारी यांचे कोरोना ने निधन.

साईबाबा संस्थान चे जनसंपर्क अधिकारी यांचे कोरोना ने निधन.

अहमदनगर प्रतिनिधी-
  साई बाबा  संस्थान शिर्डी चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे काल २६/९/२०२० रोजी  मध्यरात्री नाशिक येथील रूग्णालयात कोविड वर उपचार सुरू असताना निधन झाले.