Breaking News

अकोल्यात कोरोनाचा १७ वा बळी आज नवीन ३४ रुग्णांची भर !अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील विठा येथील ७५ वर्षीय पुरूषाचा आज कोरोनांने मृत्यू झाला घुलेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात त्याचेवर उपचार चालू असताना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला अकोले शहरात आज पू न्हा ७ रुग्ण तर राजूर येथे ९रुग्ण आढळले तालुक्यात आज मंगळवारी ३४ नवीन बाधित रुग्ण आढळले.
            आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील पोलिस लाईनमधील ३० वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महीला,कासारगल्लीतील ८० वर्षीय पुरूष, शिवाजी चाैक येथील २० वर्षीय तरुण,१८ वर्षीय तरुण,शहरातील १५ वर्षीय तरुणी,नवलेवाडी येथील २६ वर्षीय महीला,समशेरपुर येथील ५० वर्षीय पुरूष,६९ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,१२ वर्षीय मुलगा,
राजुर येथील ३२ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय तरुण,३० वर्षीय महीला,४१ वर्षीय महीला,३५ वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,१९ वर्षीय तरुणी,१३ वर्षीय मुलगी, विठा येथील ३२ वर्षीय पुरूष, मवेशी येथील ३६ वर्षीय महीला,पाडाळणे येथील २९ वर्षीय महीला,केळी ओतुर येथील ६५ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ५० वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील ५३ वर्षीय पुरूष,अश्या २६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील शाहूनगर येथील ३५ वर्षीय पुरूष,राजुर येथील ५० वर्षीय पुरूष,३५ वर्षीय पुरूष, टाकळी येथील ३४ वर्षीय महीला, अंबड येथील ४४ वर्षीय पुरूष, धामणगाव आवारी येथील  ७३ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,अशी आठ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात तालुक्यात ३४ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ९६९ झाली आहे.त्यापैकी ७५० रुग्ण बरे झाले .तर खानापुर कोविड  सेंटर येथे ७७ व्यक्ती, अगस्ती कारखाना कोविड सेंटर येथे ९७ ,ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र ०४ व खाजगी रूग्णालयात २४ अशी एकुण २०२ व्यक्ती उपचार घेत असुन कोरोनाने बळींची संख्या १७  झाली आहे
---