Breaking News

अकोल्यात आज ३५ कोरोना बाधित !

अकोल्यात आज ३५ कोरोना बाधित


अकोले/ प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज बुधवारी ३५    कोरोना बाधित आढळले  यामुळे  रुग्ण संख्या १५३९ झाली आहे.
आज सकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील माळीझाप येथील -०१  ,कोतुळ येथील-  ०४,  सावंतवाडी येथील -०१, , तांभोळ येथील-०३ ,कळस येथील -०३  ,पानसरवाडी येथील- ०१ अशा १३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला 
तर तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले  शहरातील -०१  राजुर येथील-  ०३ ,ब्राम्हणवाडा येथील- ०५ "चितळवेढे येथील - ०२ ,शेंडी येथील-०२ टाहाकारी येथील -०६ अशा १९  व्यक्ती व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर येथील -०१  , सुगाव बु येथील -०१ कुंभेफळ येथील-०१  अशा ०३  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलाआज एकूण 35 व्यक्ती कोरोना बाधित आढळले 
आज खानापुर कोविड सेंटर येथून ७४ व कोतुळ येथून १४ अशी ८८ व्यक्तीचे स्वॅब घेऊन अहमदनगर येथील शासकीय  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १५३९ झाली आहे.
----