Breaking News

वारी गावात रक्त दान शिबिर संपन्न !

वारी गावात रक्त दान शिबिर संपन्न


करंजी प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील वारी गावात मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमितजी वर्मा तसेच विद्यार्थी उपतालुकाध्यक्ष सागर महापुरे 
 यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव मनसे चे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडे तालुकाध्यक्ष अलिमभाई शहा उपतालुका अध्यक्ष रघुनाथ मोहीते विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी उप शहराध्यक्ष संजय जाधव वाहतुक शहराध्यक्ष सचीन खैरे तसेच वारी येथील एस.मोहन साहेब,नामदेव जाधव,कलंत्री शेठ,बाळासाहेब ललवानी,राहुल टेकू,मधुकर टेके,बद्रीआप्पा जाधव,फकिर टेके,संदिप जाधव, विशाल गोर्डे,विजय गायकवाड राजेंद्र गायकवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.पारखे व डॉ.पुजा बोर्डे  आदी उपस्थित होते.

    या रक्तदान शिबिरात ३६ सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. त्याप्रसंगी  रक्तदान शिबिराचे आयोजक परीश्रमकर्ते गोपाल बनभेरु, प्रतिक हिवाळे,संजय चौघुले, आकाश जगताप,आकाश निळे, शुभम वायडे,सचीन कोकाटे,बाळु दुशींग,प्रितेश वैष्णव,विकास कुर्हाडे आकाश पठाडे आदींनी परीश्रम घेउन रक्तदान शिबिर पार पाडले
सर्व रक्त दात्यांचे मान्यवरांचे व डॉक्टरांचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपतालुकाध्यकक्ष
 सागरभाऊ महापुरे यांनी  आभार मानले.