Breaking News

कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे अकोल्यात आंदोलन !

कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे अकोल्यात आंदोलन


अकोले/ प्रतिनिधी :
     केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे आमदार डॉ किरण लहामटे,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांचे  नेतृत्वाखाली   आज अकोल्यात आंदोलन केले,केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला हा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असल्या चा आरोप  आमदार किरण लहामटे  यांनी यावेळी केला मोर्चाने  जाऊन आंदोलन कर्त्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे याना निवेदन दिले.
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजुभाऊ कुमकंर,सेक्रेटरी विकास बंगाळ,जेष्ठ नेते संपतराव नाईकवाडी ,युवक अध्यक्ष रवीभाऊ मालुंजकर, सुरेश खांडगे उपाध्यक्ष आर.के.उगले,युवक जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळुंज,अकोले युवक उपाध्यक्ष निखिल नवले,युवक सेक्रेटरी राज वाकचौरे,खजिनदार चंद्रकांत नवले,ओबीस अध्यक्ष रामनाथ शिंदे,जेष्ठ नेते बबन तिकांडे,शिक्षक सेल सेक्रेटरी सुकदेव शेटे सर,शहर युवक उपाध्यक्ष पराग वाडगे,सहकार सेल तुकाराम गोर्डे संदिप शेणकर, कार्यकारणी सदस्य शिवाजी नाईकवाडी,कार्याकारणी सदस्य मारुती भांगरे, युवक कार्याध्यक्ष संदीप शेणकर युवक सरचिटणीस संतोश नाईकवाडी,उपाध्यक्ष प्रकाश देशमुख,जिल्हा कार्याकारणी संजुभाऊ देशमुख ,रामहरी चौधरी,पंकज नाईकवाडी,हर्षल वाकचौरे,युवक सरचिटणीस हरिभाऊ फापाळे,युवक सामजिक अध्यक्ष सचिन पवार,युवक खजिनदार हरीदास माने,भाऊसाहेब तळेकर, अल्पसंख्याक सेल अकिब शेख ,महेश शेलार,विकास वाकचौरे,बापु चौधरी,अनिकेत रुपवते,सामजिक न्याय सरचिटणीस प्रशांत भालेराव प्रवरा विभाग प्रमुख सतिश शिंदे,सुनिल आंबरे,विजय देशमुख,सरचिटणीस तानाजी देशमुख,आदी पदाधिकारी व कार्याकर्ते उपस्थित होते..

--------