Breaking News

उक्कडगावात कोरोना रुग्ण आलेख वाढता !

उक्कडगावात कोरोना रुग्ण आलेख वाढता
-------------
तालुक्यात ३४ रुग्णाची भर
-------------
३५ कोरोनामुक्त


करंजी प्रतिनिधी-
     आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १७७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २९ बाधित तर १४८ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात ५ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात ८ तर ग्रामिण २७ रुग्ण आढळून आले आहे

सुभद्रा नगर-१
अन्नपूर्णा नगर-२
मोहनिराज नगर-२
निवारा-१
द्वारका नगरी-१
विवेकानंद नगर१
वारी-४
जेऊर पाटोदा-१
पोहेगाव-१
उक्कडगाव-१५
जेऊर कुंभारी-१
शिंगवे-२
खडकी-१
माहेगाव देशमुख-१
नाटेगाव-१

असे आज १८ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३५ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १४२७ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५८ झाली आहे.

आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २४ झाली आहे.