कोरोना काळात एका दिवसात राहाता नगरपालिकेने १५,००० रूपये महसूल गोळा राहाता/प्रतिनिधी : राहाता नगरपालिकेने बुधवारी नगर-मनमाड महामार्ग वर...
कोरोना काळात एका दिवसात राहाता नगरपालिकेने १५,००० रूपये महसूल गोळा
राहाता/प्रतिनिधी :
राहाता नगरपालिकेने बुधवारी नगर-मनमाड महामार्ग वर मास्क न घालण्यावर कडक कारवाई करत १५०००/- महसूल गोळा केला.
पोलीस प्रशासनाला हाताशी धरून राहाता नगरपालिकेच्या कर्मचारीनी १० व्यक्ती वर १५०० रूपये गोळा केला. परत नियम न मोडण्याची अटी वर दंड वसूल करून सोडण्यात आले.