Breaking News

मुळा धरणातून नदीपात्रात वीस हजार क्‍युसेक पाणी सोडले !

  
मुळा धरणातून नदीपात्रात वीस हजार क्‍युसेक पाणी सोडले !


राहुरी/प्रतिनिधी : 
 मुळा धरणाकडे पाण्याची जोरदार आवक असल्याने आज रात्री धरणातून तब्बल 20 हजार क्‍युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात असून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .
 राहुरी शहर व मुळा नदी काठच्या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.