Breaking News

शिर्डी कोविड रूग्णालयाचे उद्धाटन !

शिर्डी कोविड रूग्णालयाचे उद्धाटन


शिर्डी/प्रतिनिधी :
      साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व राहाता तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे कोविड रुग्णालय आज उद्घाटन करण्यात आले 
                शिर्डी येथे आ. राधाकृष्ण विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे पोलिस उप विभागीय अधिकारी सोमनाथ
वाघचौरे , सुपर हॉस्पिटलचे डॉक्टर नरोडे डॉक्टर प्रीतम वडगावे नगर पंचायतच्या अर्चना कोते मंगेश त्रिभुवन रवींद्र गोंदकर अशोक गोंदकर विजय कोतेअभय शेळके तुषार गोंदकर सुजित गोंदकर पप्पू पंडित इतर, आदी उपस्थित
होते.