Breaking News

सुपा येथील महावितरणचे कार्यालय एम. आय. डी. सी. येथे न होता ग्रामपंचायत कार्यालय सुपा येथेच व्हावे !

सुपा येथील महावितरणचे कार्यालय एम आय डी सी येथे न होता ग्रामपंचायत कार्यालय सुपा येथेच व्हावे !
----------------
पारनेर तालुका मनसेची निवेदन द्वारे मागणी
----------------
सुपा महावितरण कार्यालय स्थलातर केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची व शेतकऱ्याची होतीय गैरसोय
----------------
१० दिवसात या मागणी बद्दल कार्यवाही नाही झाली तर मनसे स्टाईलने आदोलन


सुपा प्रतिनिधी :
सुपा महावितरणचे कार्यालय सुपा ग्रामपंचायत कार्यालयातील हलवलेले आॅफीस पुन्हा त्याच ठीकाणी चालु करण्यासाठी.
अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर यानी निवेदनाद्वारे मागणी केली आहे महावितरणचे आॅफीस स्थलांतर केल्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे शेतकरी वर्ग व सामान्य नागरिक आपली अडचण घेऊन थेट एम आय  डिसी मध्ये येनार कसा एक तर शेतकरी वर्ग पहीलाच मेटाकुटीस आला असताना तुम्ही स्थलांतरनाचा घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करून    सुपा ग्रामपंचायत कार्यालयात  असलेले आॅफीस पुन्हा त्याच ठीकाणी चालु करावे शेतकरी व नागरिकांची होणारी गौरसोय तात्काळ थांबवावी आम्ही  महाराष्ट्र नवनिर्मानसेनेच्या वतीने तुम्हाला सुचीत करण्यात येत आहे  आहे की जर 10 दिवसांत हे कार्यालयात परत आहे त्याच ठीकाणी सुपा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चालु झाले नाही तर 11व्या  दिवशी  शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल व याला जिम्मेदार फक्त आणी फक्त महावितरण कार्यालय सुपा जिम्मेदार असेल. 
अशी मागणीअविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर. 
अक्षय सुरेश सुर्यवंशी अध्यक्ष सुपा शहर मनसे. 
संदीप चव्हाण उप अध्यक्ष सुपा मनसे. यांनी केली आहे