Breaking News

नेटकेवाडीत एकाचा कोरोनाने मृत्यू ; कर्जत तालुक्यात आढळले १८ पॉझिटिव्ह !

नेटकेवाडीत एकाचा कोरोनाने मृत्यू ; कर्जत तालुक्यात आढळले १८ पॉझिटिव्ह


कर्जत प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील नेटकेवाडी येथील एका ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तालुक्यात आज १८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या आता ११०३ झाली आहे. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ही माहिती दिली.

1. मिरजगाव-02
2. कर्जत-09
3.माहीजळगाव - 02
4. नागलवाडी - 01
5. बारडगाव सुद्रिक - 01
6. टाकळी खंडेश्वरी - 01
7. निमगाव गांगर्डा - 02